function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } Cyclone Tauktae LIVE: रत्नागिरीत पावसाच्या हलक्या सरी; कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

Cyclone Tauktae LIVE: रत्नागिरीत पावसाच्या हलक्या सरी; कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

मुंबई: चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. रत्नागिरीत पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या आहेत. तसेच आणि विशेषत: रत्नागिरीतील सुमारे १०४ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीला हे वादळ थेट धडकरणार नसले तरी कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. ( at of maharashtra latest live update) Live अपडेट... >> अलिबाग: रायगड जिल्ह्याच्या जवळून जाणार, हवामान खात्याचा अंदाज. >> कोल्हापूर जिल्ह्यालाही तौत्के चक्रिवादळाचा फटका, इचलकरंजीत रात्रीपासून मुसळधार पाऊस >> रत्नागिरीतील एकूण १०४ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. >> रत्नागिरीत पावसाच्या हलक्या सरी. >> सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोसाट्याच्या वारा अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित >> मुंबईतील विविध ठिकाणच्या करोना बाधित रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवले. >> शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरी. >> मुंबईतील मुलुंडमध्ये काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित. >> मुंबईत जाणवला तौत्के चक्रीवादळाचा परिणाम, काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी.

Post a Comment

0 Comments